Welcome to Donn Bayka Gappa Aika

Donn Bayka Gappa Aika- A Marathi Podcast

May 25 2022 • 1 min

"दोन बायका गप्पा ऐका" आहे दोन घट्ट मैत्रिणी- अपर्णा दीक्षित आणि अवंती दामले यांचा एक खास मराठी पॉडकास्ट! क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट अपर्णा, आणि स्पोर्ट्स न्यूट्रीशनिस्ट अवंती, ह्या दोघी मारणार आहेत आपल्या पॉडकास्ट मध्ये दिलखुलास गप्पा. सोबतच त्या सांगणार आहेत एक वर्कींग वूमन, आई आणि मैत्रीण म्हणून स्त्रियांना येणारे अनुभव आणि त्यांची ओपिनियन. लिव्ह इन रीलेशनशिप, बॉडी शेमिंग, मुलं आणि पालकांमधली जनरेशन गॅप ह्या आणि अश्या अनेक विषयांवर.

तर नक्की ऐका "दोन बायका गप्पा ऐका" दर बुधवारी आय वि ऍम पॉडकास्ट app, वेबसाइट आणि अन्य पॉडकास्टींग प्लॅटफॉर्म्स वर!

Donn Bayka Gappa Aika is a Marathi podcast featuring besties Aparna Dixit and Avanti Damle. In this podcast, Aparna, a clinical psychologist and Avanti, a sports nutritionist share their perspective on some trending, relatable and relevant topics. The topics on this show help us understand women’s outlook and the situations they face as a mother, wives, friends and working individuals. Podcast brings to us perspective on topics ranging from live-in relationships to body shaming to women in their workspaces and more.

See omnystudio.com/listener for privacy information.