In this episode, Mukta Puntambekar tells us about symptoms related to addiction that we must look out for in children. She also guides us about how to deal with a situation where we suspect that our child might be suffering from addiction, in her conversation with Rima Amarapurkar.
या भागात, आपल्या मुलांमध्ये व्यसनाची लागण झाली आहे का? हे कसं ओळखायचं, या बाबत मुक्ता पुणतांबेकर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. तसंच, असा संशय आपल्याला आलाच तर ती परिस्थिती कशी हाताळायची या बद्दल देखील त्या सांगत आहेत... ऐकुयात रिमा अमरापूरकर यांच्याशी त्यांचा संवाद.