In this episode, we understand from Mukta Puntambekar how we unknowingly push our kids towards addiction. She also tells us about the different ways in which we can prevent this, in her conversation with Rima Amarapurkar.
या भागात आपण मुक्ता पुणतांबेकर यांच्याकडून समजावून घेणार आहोत कि आपण आपल्या मुलांना नकळत व्यसनांकडे कसे ढकलत असतो. मुलांचा हा प्रवास रोखायचे मार्ग सुद्धा त्या सांगत आहेत. ऐकुयात रिमा अमरापूरकर यांच्याशी त्यांचा संवाद.