PODCAST EPISODE

मुलांवर चांगले संस्कार आणि श्रीमद आद्य शंकराचार्य जन्म कथा । ह.भ.प. विवेकबुवा गोखले

कीर्तन विश्व पॉडकास्ट (Kirtan Vishwa Podcast)

Nov 15 2021 • 1 hr 1 min


मुलांवर चांगले संस्कार कसे करावे ? दत्त संप्रदायी कीर्तन - ह.भ.प. विवेकबुवा गोखले आपली मुले ही नुसती संतत्ती असू नये. ती सुसंतती असावी. सुसंस्कारीत असावी. त्या संस्कारावर पालकांनी अधिक लक्ष द्यावे, यावरील चिंतन या कीर्तनामध्ये आहे. या चिंतनाला जोड म्हणून श्रीमद आद्य शंकराचार्य यांच्या कार्याचा आढावा घेऊन, आचार्यांच्या जन्माची कथा या कीर्तनामध्ये सांगितली आहे.    कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा. https://www.youtube.com/c/KirtanVishwa कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या https://www.kirtanvishwa.org

0:00