PODCAST EPISODE

रंगनाथस्वामी आणि रामदास स्वामी भेट । ह.भ.प. राघवेंद्र देशपांडे

कीर्तन विश्व पॉडकास्ट (Kirtan Vishwa Podcast)

Oct 15 2021 • 1 hr 1 min


श्री संत समर्थ रामदास स्वामींच्या वर्णनासाठी नेहमी एक श्लोक म्हटला जातो. "शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे । वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे । " हा श्लोक कुणी रचला ? या श्लोकाचा अर्थ विस्तारपूर्वक या कीर्तनात सांगितला आहे. त्या बरोबरच समर्थ पंचायतनातील एक महंत श्री रंगनाथ स्वामींची आणि रामदास स्वामींची पंढरपूर क्षेत्री कशी भेट झाली याचे भावोत्कट चरित्र गायले आहे.   कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा. https://www.youtube.com/c/KirtanVishwa कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या https://www.kirtanvishwa.org

0:00