PODCAST EPISODE

श्री गणेश जन्म कथा । ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे

कीर्तन विश्व पॉडकास्ट (Kirtan Vishwa Podcast)

Sep 10 2021 • 1 hr 12 mins


गणेश अवतार म्हणजे नक्की काय ? गणपती या देवतेचे माहात्म्य काय आहे ? आपण सर्वंनीच पार्वती माता, गणपती आणि महादेव यंची कथा ऐकली आहे. पण या कथेचे चिंतन केले आहे का ? या नारदीय कीर्तनामध्ये गणेश जन्म कथेबरोबरच आपल्याला या कथेचे आणि गणपतीच्या विविध अवतारांचे आत्तापर्यंत कधी न ऐकलेले निरुपण ऐकायला मिळणार आहे.    कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा. https://www.youtube.com/c/KirtanVishwa Thumbnail Credits: BalKrishna Art by Rames Harikrishnasamy Instagram: https://www.instagram.com/ramesstudios कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या https://www.kirtanvishwa.org

0:00